कळले कुणास नाही मन घालमेल होते छळती मला सुखांचे नुसतेच भास आहे कळले कुणास नाही मन घालमेल होते छळती मला सुखांचे नुसतेच भास आहे
दोन मनाची रेशीमबंधने कसे जुळतात, हे कोडं सुटतच नाही दोन मनाची रेशीमबंधने कसे जुळतात, हे कोडं सुटतच नाही
फुलण्याचे मला वेड तुला मिटण्याची घाई.. माझे स्वप्न उडण्याचे दवात भिजून जाई.. फुलण्याचे मला वेड तुला मिटण्याची घाई.. माझे स्वप्न उडण्याचे दवात भिजून जाई..
जगच बदलून गेलं , जेव्हा आलास आयुष्यात तू जीवन असू शकत सुंदर , दाखवून दिलंस तू जगच बदलून गेलं , जेव्हा आलास आयुष्यात तू जीवन असू शकत सुंदर , दाखवून दिलंस तू
का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही
आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची. आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची.